मंगरूळ :
येथील पिरसाईबाबा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली.
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे कैलास पवार,वरसू चव्हाण , रुपेश घोजगे, सविता तांबोळी, मिरा वारिंगे,नामदेव पवार,मुरलीधर पवार, शिवराम शिंदे, विष्णू शिंदे, रोहिदास पवार, राजाराम भसे बिनविरोध निवडून आले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक माऊली दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली.त्याच प्रमाणे निवडणुक बिनविरोध होण्यासाठी महत्वाची भूमिका वि.वि.कार्य. सोसायटीचे माजी चेअरमन रुपेश घोजगे यांनी बजावली. तर निवडणूक अधिकारी म्हणून व्ही. जे. तळपे,यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

error: Content is protected !!