वडगाव मावळ:
मावळ तालुका भारतीय जनता पार्टीची
शक्ती केंद्र प्रमुख व प्रभारींची बैठक झाली. या बैठकीत शक्ती केंद्र प्रमुख व प्रभारींच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेऊन येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, प्रभारी भास्करराव, म्हाळसकर,तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, माजी अध्यक्ष प्रशांत ढोरे,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम,युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे,महिला आघाडी अध्यक्ष सायली बोत्रे,सरचिटणीस सुनील चव्हाण,मच्छिंद्र केदारी पीएमआरडी सदस्य कुलदीप बोडके यांच्यासह सर्व आघाड्यांचे प्रमुख,सर्व शक्ती केंद्र प्रमुख व प्रभारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!