इंदोरी:
ग्रामपंचायत जांबवडे यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.छत्रपती शिवाजीमहाराज यांंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.रयतेच्या राजाला मजुरा करण्यात आला.
सारीका अनिल घोजगे (सरपंच जांबवडे) , अंकुश घोजगे (उपसरपंच) , जगन्नाथ नाटक पाटील , विकास भांगरे( ग्रा पं सदस्य ), अनिल घोजगे , सोपान भांगरे (उपाध्यक्ष रा युवक काँ मा ता) , बाळासो शिंदे (समाज भूषण) , स्वप्निल भांगरे (युवा नेते) , मदन भांगरे (उदोजक) , योगेश नाटक (उदोजक) , कुंदन घोजगे सर्व उपस्थित होते.
सरपंच सारीका घोजगे म्हणाल्या,” स्त्री शक्तीचा आदर करणारे छत्रपती शिवाजीमहाराज महाराज आपल्या सर्वाचे श्रद्धास्थान आहेत.छत्रपती शिवाजीमहाराज की जय हा जयघोष आपल्या सगळ्यांच्या प्रेरणेचा मंत्र आहे.या आदर्श राजाला आमचा मानाचा मुजरा.

error: Content is protected !!