लोणावळ्यात सुंदर माझी बाग स्पर्धा
लोणावळा:
लोणावळ्यातील सर्व हौशी नागरिक , जे आपल्या अंगणात , गच्चीवर किंवा बाल्कनीत स्वतःची सुंदर बाग फुलवितात . त्या सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी , त्यांच्या सुंदर बागेची ओळख इतरांना करून देण्यासाठी ” सुंदर माझी बाग ” ही स्पर्धा आयोजित केलेली आहे .
खाली दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून ह्या स्पर्धेत नाव नोंदवायचे आहे . 9850554940
नाव नोंदणी दिनांक ६-३-२०२२ पर्यंत करावी .
आपल्या बागेचे परिक्षण दिनांक ७-३-२०२२ ते १९-३ २०२२ पर्यंत करण्यात येईल .
स्पर्धेचा बक्षिस समारंभ सोमवार दिनांक २१-३-२०२२ रोजी शिवछत्रपती जयंती ( तिथीप्रमाणे ) ह्या पुण्यदिवशी करण्यात येईल .
सदर स्पर्धा फक्त लोणावळ्यातील नागरिकांसाठीच आहे .सदर स्पर्धेच्या बक्षिसांसाठी कोणी दानशूर मदत करणार असतील तर माझ्याशी संपर्क साधावा , ही विनंती करण्यात आली असून अधिक माहितीसाठी
9850554940 क्रमांकावर संपर्क साधावा .

error: Content is protected !!