वडगाव मावळ:
हॅन्ड इन हॅन्ड इंडिया या संस्थे कडून कुसवली ग्रामपंचायत व डाहुली ग्रामपंचायत मधील बचत गटाच्या महिला ने तयार केलेले पदार्थाचे विक्री करण्या साठी स्टॉल लावण्यात आले.
बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले पदार्थ गोड पदार्थ व नमकीन पदार्थाचा समावेश होता. या उपक्रमा अंतर्गत महिला सक्षमीकरण व वस्तू विक्रीचे कौशल्य वाढने हा या मागील संस्थेचा उद्देश आहे. तसेच महिलांना व्यवसायाची संधी मिळावी आणि आर्थिक लाभ मिळावा हा यामागील मुख्य हेतू होता.
या प्रदर्शनात गटाच्या महिला व् हॅन्ड इन हॅन्ड इंडिया या संस्थे कडून मोहसीन शेख प्रोजेक्ट मॅनेजर, तसेच सारिका शिंदे , मनीषा कुडे ,स्नेहा वाडेकर उपस्थितीत होते.

error: Content is protected !!