वडगाव मावळ:
बोरवली येथील जुन्या पिढीतील आदर्श माता श्रीमती. ममताबाई काळूराम शेलार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी शनिवारी ता.२९ला सायं. ठीक ६:oo वा.वैकुंठ स्मशानभूमी बोरवली या ठिकाणी होईल.त्यांच्या पश्चात दोन मुले,मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे. नथुराम शेलार व रघुनाथ शेलार त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!