कामशेत:
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था-पुणे संचलित
अनुदानित आश्रमशाळा कामशेत ता. मावळ जि. पुणे.
येथे डॉ. शीला भिडे यांच्या देणगीतून स्वयंपाक घर, भोजन कक्ष, बहुउद्देशीय सभागृह, स्टाफ क्वार्टर सिवेस प्लांट या वास्तूचे भूमिपूजन समारंभ संस्थेचे कार्याध्यक्ष, श्री. रविंद्रजी देव, संस्थेच्या उपकार्य अध्यक्षा श्रीमती. विद्या कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमास संस्थेच्या बांधकाम विभागचे अध्यक्ष व संस्था व्यवस्थापक मंडळाचे सदस्य श्री. जयंत इनामदार आर्किटेक श्री. हेमंत खिरे संस्थेचे सचिव, डॉ. पी.व्ही.एस. शास्त्री
उपसचिव श्री.प्रदीप वाजे ऑनलाइन उपस्थित शाळा समितीचे अध्यक्ष श्री. किरण बराटे श्रीमती सीमा कांबळे, श्री.धंनजय कुलकर्णी देणगीदार डॉ. शीला भिडे तसेच शाला समिती सदस्य श्री. धनंजय वाडेकर श्री. विक्रम सेठ बाफना कॉन्ट्रॅक्टर श्री. मडकईकर साहेब संस्थेचे इंजिनियर श्री. सुदाम पायगुडे श्री. धुमाळ श्री. धायगुडे आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता देवरे शिक्षक व कर्मचारी वृंद तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी या कार्यक्रमास उपस्थित होत्या.

error: Content is protected !!