पिंपरी:
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ
कामगार कल्याण केंद्र, उद्योगनगर, चिंचवड येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण, रक्तदान व नेत्र तपासणी शिबीर कार्यक्रम संपन्न झाला.
प्रमुख पाहुणे-मा.नवनाथ कुदळे पोलिस उपनिरीक्षक,चिंचवड पोलिस स्टेशन ,डाॕ.सोहन चितलांगे,मा.प्रफुल्ल पुराणिक प्रशासन अधिकारी पिंपरी चिंचवड,डॉ.मोहन गायकवाड अध्यक्ष-संस्कार प्रतिष्ठाण,डॉ-संतोष रणवरे,डॉ-ऐश्वर्या क्षिरसागर,डॉ-तमन्ना शेख.मा.शंकर पाटील,मा.समीर जमादार(पिंपरी-चिंचवड ब्लड बँक आयोजक),मा.शामल गाडेकर,मा.मुस्कान शेख,मा.लक्ष्मण डेबे यांच्या शुभहस्ते संपन्न झला.
या शिबीरात ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले
य प्रसंगी गुणवंत कामगार मा.सोमनाथ पतंगे,मा.संजय साळूखे,मा.कैलास माळी, मा.सुर्यकांत बरसावडे,मा.मोहम्मद बक्षीर मुलाणी,मा.हनुमंत जाधव,मा.भरत शिंदे,मा.विनोद सुर्वे,
ह्रुशिकेश आसवले सर (फुटबॉल कोच),अभिषेक डांगे सर (कराटेसृ कोच).शिवकुमार बायस,यादव तळैले,शंकर नानेकर
,शब्बीर मुजावर,मनोहर कड,नम्रता बांदल,विरेंद्र केळकर,मिनाक्षी येरूकर,वसंत दळवी,गौरी पेंडसे,संध्या स्वामी,अयूशा पै विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

error: Content is protected !!