टाकवे बुद्रुक:
निगडे गावांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला .आदर्श सरपंच सविता भांगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .
यावेळी उपसरपंच रामदास चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य गणेश भांगरे ,महेश करपे ,पूजा भागवत ,मीरा भांगरे, मनीषा थरकुडे, ग्रामसेवक शशी किरण जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी संजय भागवत, सतीश थरकुडे, सहादु ठाकर गावातील आजी-माजी सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ आणि शाळेतील सर्व शिक्षक अंगणवाडी सेविका आशा वर्कर उपस्थित होते.

error: Content is protected !!