टाकवे बुद्रुक:
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व मावळ तालूका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.अहिरवडे येथील किनारा वृध्दाश्रम, कुसवली येथील वृद्धाश्रमात धान्य व कपडे वाटप करण्यात आले.
टाकवे वडेश्वर जिल्हा परिषद गटातील नागरिक, असवले समर्थक,राष्ट्रवादीचे कार्यकर्ते,नेते व तालुक्यातील अनेक मान्यवरांनी शिवाजी असवले यांना अभिष्टचिंतन सोहळ्या निमित्त शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद दिले. शिवाजी असवले मित्र परिवाराच्या वतीने नगरसेवक किशोर भेगडे, नगरसेवक गणेश काकडे. पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले यांच्या हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
राज खांडभोर यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी
संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायण ठाकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अतिश परदेशी,सेवादलाचे अध्यक्ष जालिंदर शेटे,राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते देवा गायकवाड ,आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मारुती असवले, टाकवेचे सरपंच भूषण असवले, आंबळेचे सरपंच मोहन घोलप, भोईरेचे सरपंच बळीराम भोईरकर,किवळचे सरपंच मारुती खामकर, सावळाचे सरपंच, नामदेव गोंटे, खाडीचे सरपंच अनंता पावशे,नवलाख उंब्रेचे सरपंच पांडुरंग कोयते, मा सरपंच जालिंदर गाडे,उपसरपंच परशुराम मालपोटे,उपसरपंच शंकर बोऱ्हाडे, मा सरपंच बाळासाहेब खंडागळे, मा सरपंच राजू कोकाटे, नवनाथ पडवळ, उपसरपंच ऋषीनाथ शिंदे, आंदर मावळ पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष शेखर मालपोटे, चेअरमन रूपेश घोजगे,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष अनिल असवले, उपसरपंच माणिक जाधव ,मा सरपंच मदन आडीवले, तानाजी पिचड, मा ग्राम पंचायत सदस्य ,नवनाथ आंबेकर,,रवींद्र वायकर, भरत अंभोरे, संकेत जगताप,माजी सरपंच भाऊ गवारी भाजपा अध्यक्ष दत्ता असवले, गुणवंत कामगार संजयभाऊ असवले, युवा नेते शरद पवार, युवा नेते अर्जुन गुनाटः

मावळ तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष विलास मालपोटे, मा जी चेअरमन अनिल जाधव, ग्राम पंचायतचे सदस्य सोमनाथ असवले, सदस्य सोमनाथ जाधव, सचिव गणेश गाडे, माजी उपसरपंच स्वामी जगताप, नवनाथ चोपडे अविनाश असवले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते गोविंदभाऊ आंभोरे, चेअरमन नंदूशेठ असवले, अनिल मालपोटे,मा उपसरपंच देविदास भांगरे,माजी उपसरपंच भिकाजी भागवत, उपसरपंच रविभाऊ कडलक,मा चेरमन मारुती असवले, मा चेरमन दत्तात्रय घोजगे,मा सरपंच सुरेश चोरघे,मा सरपंच बाबाजी कचरे,मा सरपंच गजानन खरमारे, सरचिटणीस ता बळीराम मराठे,आंदर मावळ गट अध्यक्ष दिगंबर आगीवले, संचालक दिलीप आंबेकर,गण अध्यक्ष नवनाथ ब पडवळ,विशाल पडवळ,र अंकुश लोहट, माजीसरपंच बाळासाहेब कोकाटे, शंकर आंबोरे, मा ग्राम पंचायत सदस्य गोटीराम घोलप,पाटील रवी पवार, शिवसेना नेते जयदास ठाकर,भरत घोईरत,सदस्य गोरख मालपोटे, जावेद आत्तार,पाटील मंगेश आडीवले,पाटील जालिंदर मेटल गोरख पिंगळे, बाळासाहेब गरुड.अन्य जणांनी शुभेच्छा दिल्या.
आंदर मावळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष मारुती असवले यांनी प्रास्ताविक केले. रमेश जाचक यांनी सुत्रसंचालन केले. सचिन असवले यांनी आभार मानले.

error: Content is protected !!