पवनानगर :
महागाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी स्वाती भानुदास बहिरट यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्यकाल संपल्याने उपसरपंच उर्मिला पांडुरंग पडवळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
महागावचे सरपंच सोपान सावंत यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली तर निवडणूक अधिकारी म्हणून खरात भाऊसाहेब यांनी काम पाहिले.
ग्रामपंचायत सदस्य संतोष घारे, गोरख डोंगरे,योगिता सावंत,राणी साबळे,यमुना मरगळे,माजी उपसरपंच माऊली निकम, पोलिस पाटील प्रल्हाद घारे, धोंडीबा घारे,भगवान सावंत, प्रकाश घायाळ,नरहरि बहिरट, लोणेश घायाळ,प्रसाद घायाळ, सहादु सणस, माऊली घायाळ, अनंता सावंत, लोणेश घायाळ, , नारायण बहिरट, रघुनाथ सावंत, आकाश घायाळ, अरूण सोनार, बाळासाहेब ढोरे, बाळु सावंत, सुभाष घायाळ, अमोल पडवळ, रामदास जाचक, बाळु कडू, अरुण कडु, माऊली घायाळ, मुकुंद घायाळ, राजू खराडे, शाहिदास होजगे,संतोष कडू, बंटी घारे,वैभव बहिरट यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!