पवनानगर :
तिकोणा पेठ येथील सांप्रदायिक क्षेत्रातील श्रीमती सुभद्राबाई सोपान मोहोळ (वय.७३) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,सुना नातवंडे असा परिवार असून तिकोणा पेठचे उपसरपंच ज्ञानदेव मोहोळ व प्रगतशील शेतकरी भिमराव मोहोळ यांच्या त्या मातोश्री होत. गावातील अनेकांच्या सुख दु:खात त्या सहभागी होत असत तसेच कार्यक्रम व विविध सांप्रदायिक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा.

error: Content is protected !!