टाकवे बुद्रुक:
पारीठेवाडी येथील साबळवाडी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून हे काम सुरू करण्यात आले आहे.
या वेळी नारायण ठाकर (संघटनमंत्री ),शिवाजी असवले (राष्ट्रवादी अध्यक्ष मावळ)देवा गायकवाड (राष्ट्रवादी युवानेते ),बळीराम भोईरकर (सरपंच भोईरे),सुदाम सुपे (सरपंच इंगळून),कातारांम तळपे (ग्रा प सदस्य ),प्रकाश थरकुडे (ग्रा प सदस्य ),अनंता पावशे (सरपंच खांडी)मारूती खामकर सर ( सरपंच किवळे ),नारायण पारिठे(सा.कार्यकर्ते) ,लक्ष्मण पारिठे (दुध डेअरी चेअरमन) ,लक्ष्मण पांगारे (कशाळ वि. वि.सो. चेअरमन) , लक्ष्मण पाठारे,
बाळु पारिठे. ,बाळु ज्ञा.पारिठे,नामदेव लोटे. सोनाबा करांडे. ,राघु तळपे. ,मधुकर पारिठे. व सर्व पारिठेवाडी
इंगळुण ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवाजी पांगारे यांनीरस्ता बनविण्यासाठी सहमती दर्शवल्या बद्दल सर्व साबळे वाडी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले.
ग्रामपंचायत सदस्य कांताराम तळपे व लक्ष्मण पारीठे म्हणाले,” आमच्या वाडीवर जायला यायला पाऊलवाट होती, आमदार सुनिल शेळके व शिवाजी पांगारे यांच्या पुढाकारातून रस्त्याचे काम मार्गी लागले याचे समाधान आहे. अनेक वर्षाचा प्रश्न सुटला.

error: Content is protected !!