
नवलाखउंब्रे :
येथील महावितरणच्या समस्या तातडीने सोडविण्याचे आदेश महावितरणच्या शाखाधिका-यांनी दिले आणि लगेच या कामाची अंमलबजावणी झाला. निमित्त होते महावितरण तर्फे आयोजित केलेल्या’ एक दिवस एक गाव अभियान’.या उपक्रमाच्या पहिल्या दिवसाच्या कामाच्या एक दिवस गाव अभियानाअंतर्गत दखल घेतलेल्या कामाची.
या कार्यक्रमास महावितरणचे प्रमुख गोरे साहेब, उपकार्यकारी अभियंता ,सरपंच चैताली कोयते , निवृत्ती शेटे सभापती ,भांगर साहेब , सिताफळे साहेब, उषा दरेकर ग्रामपंचायत सदस्य,नवनाथ पडवळ तात्या शेटे, गोरख काळोखे, अंतू शेटे,सोपान नरवडे, रमेश शेलार उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत गोरगरीब आदिवासी लोकांना पाचशे रुपयात नवीन मीटरचा कनेक्शन देण्यात आले. गावातील रोड मध्ये येणारे पोल लवकरच दुसरीकडे शिफ्ट करण्याचं कबूल केले. पोल , वायरी ओढणे, नवीन मीटर अशी कामे गावातील लोकांना देण्यात आले.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे







