टाकवे बुद्रुक:
जल मिशन’ अंतर्गत भोयरे आणि सावळा (गोंटेवाडी, मेटलवाडी) या गावातील नळ पाणीपुरवठा योजनांचा भूमिपूजन समारंभ महिला भगिनींच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा सौ.सुवर्णा राऊत, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सौ.सारिका शेळके, माजी सरपंच सौ.सुप्रिया मालपोटे, सौ.उमा शेळके, सौ.सुरेखा घोंगे, सौ.मनिषा भोईर, सौ.मिना गोंटे, सौ.सविता ढोंगे,
संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष श्री.नारायण ठाकर, युवक अध्यक्ष श्री.कैलास गायकवाड, मा.सरपंच श्री.दत्तात्रय पडवळ, श्री.दिगंबर आगिवले, श्री.समीर कदम, श्री.कल्पेश मराठे, श्री.अनिल मालपोटे, श्री.नारायण मालपोटे,
भोयरे गावचे सरपंच श्री.बळीराम भोईरकर, उपसरपंच सौ.मंगल आडिवळे,ग्रा.पं.सदस्य सौ.मिराबाई जांभुळकर, श्री.तानाजी खडके, श्री.मारुती वाघमारे, माजी सरपंच श्री.काळूराम भोईरकर, श्री.बाबुराव आडिवळे, श्री.मदन आडिवळे, पोलीस पाटील श्री.मंगेश आडिवळे, श्री.रोहिदास लखिमले, श्री.देविदास आडिवळे,श्री.गुलाब गभाले, ग्रामसेवक सौ.प्रमिला सुळके.
सावळा ग्रामपंचायत सरपंच श्री.नामदेव गोंटे, उपसरपंच श्री.कैलास करवंदे, ग्रामपंचायत सदस्य श्री.दत्तात्रय चव्हाण, सौ.रतन शिंदे, सौ.शीतल गारे, ग्रामसेवक एस.आर. हुजरे, पोलीस पाटील श्री.चहादु गोंटे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.किसन गोंटे, श्री.महादू क्षिरसागर, श्री.ज्ञानेश्वर शिंदे,श्री.शोभीनाथ भोईर, श्री.नागुजी ढोंगे, श्री.सदाशिव ढोंगे, श्री.भरत भोईर,श्री.संतोष गारे, श्री.बाबु भोईर, श्री.गणपत शिंदे, श्री.किसन आढारी तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
गावागावातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवल्या बद्दल आमदार सुनिल शेळके यांचे महिलांकडून आभार मानण्यात येत आहे.

error: Content is protected !!