नवलाखउंब्रे:
स्मशान भूमी ते धायबर वस्ती रस्त्यांचे भूमीपूजन करण्यात आले. सिमेंट काँक्रिटीकरणाचा हा रस्ता आहे.
दिपक भेगडे ,उपसभापती शांताराम कदम, माजी सभापती निवृत्ती शेटे, सौ चैताली पांडुरंग कोयते, (सरपंच,) राहूल शेटे (उप सरपंच)रवींद्र कडलक माजी (उप सरपंच)प्रभाकर पडवळ माजी सरपंच, शांताराम नरवडे,एकनाथ शेटे,सोपान नरवडे, लोणकर गुरुजी,लहू आप्पा शेटे, संपत भाऊ शेटे, समाधान शेटे साईनाथ धायबर नवनाथ पडवळ, राजू पडवळ, विशाल पडवळ, पंडित दहातोंडे, संग्राम कदम,रवी कोयते ,भिमाजी कोयते, मॅचिंद्र शेटे, उषा दरेकर सदस्य, ग्राम अधिकारी प्रमिला घोडेकर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
गावातील विकास कामांना मिळणारी गती कौतुकास्पद आहे. विकास कामे अधिक दर्जेदार करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही सरपंच चैताली पांडुरंग कोयते यांनी दिली.

error: Content is protected !!