Month: January 2022

तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याने निगडे ग्रामस्थांच्या वतीने भरत शेटे यांचा सत्कार

तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याने निगडे ग्रामस्थांच्या वतीने भरत शेटे यांचा सत्कारनवलाखउंब्रे:मावळ तालुकास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याने बधालेवस्ती येथील शिक्षक…

साई ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नवनाथ भाऊकाटकर यांची बिनविरोध

टाकवे बुद्रुक:साई ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नवनाथ भाऊकाटकर यांची बिनविरोध निवडझाली. उपसरपंच सोपान काटकरयांनी उपसरपंचपदाचा राजीनामादिला होता. काटकर यांचाउपसरपंचपदासाठी एकमेव अर्जदाखल…

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाळराजे असवले इंग्लिश मीडियम स्कूल व माजी सरपंच चिंधू मारूती असवले हायस्कूल मधील विद्यार्थ्याचा गुलाब पुष्प व पेन देऊन स्वागत

टाकवे बुद्रुक:राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाळराजे असवले इंग्लिश मीडियम स्कूल व माजी सरपंच चिंधू मारूती असवले हायस्कूल मधील विद्यार्थ्याचा…

अखंड प्रेरणेचा झरा:मंगल बब्रुवाहन मस्तूद

मावळमित्र न्यूज विशेष:साधारणतः पुरूषाच्या मागे कणखर स्त्री असते या आशयाची बिरुदावली आपणाला ठाऊक आहे.पण पुरूषही पत्नीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपवून तिला…

लोणावळा नगरपरिषदेचे आणि नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांचे राज्यपालांकडून कौतुक

लोणावळा नगरपरिषदेचे आणि नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांचे राज्यपालांकडून कौतुकलोणावळा :स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर लागोपाठ चार वर्षे यश संपादन करीत…

error: Content is protected !!