तळेगाव स्टेशन:
मार्गशीर्ष मास गुरुवार निमित्त सदगुरु श्री.बाळुमामा आदमापुर यांचा महाअभिषेक, महाआरती आणि महाप्रसाद सोहळा आयोजित केला असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य नितीन मराठे यांनी केले आहे.
मराठे यांच्या निवासस्थानीगुरुवार दि. ३० डिसेंबर २०२१ रोजी, सायं. ५.३० वा. सद्गुरु श्री बाळुमामा हालसिध्दनाथ देवस्थांचे मानकरी भाकनुक कथनकार श्री. कृष्णात डोणे वाघापुरे महाराज यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तरी सर्व बाळुमामा भक्त परिवारानी उपस्थित रहावे अशी विनंती मराठे योनी केली आहे.

error: Content is protected !!