
नवलाखउंब्रे:
आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली नवलाखउंब्रेतील दहातोंडे वस्तीला जोडणा-या रस्त्याचे सरपंच चैताली पांडुरंग कोयते यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले .
यावेळी संदीप शेळके( नगरसेवक ),नवलाखउंब्रेचे उपसरपंच राहुल शेटे, नवलाख उंबरे गावचे माजी उपसरपंच रवि कडलक, नवनाथ पडवळ ,संपत शेटे पंडित दहातोंडे ग्रामपंचायत, सद्स्य रामनाथ बधाले ,शांताराम नरवडे ,पंडित दहातोंडे ,सोपानराव नरवडे ,गोरख काळोखे ,किरण दहातोंडे ,विश्वास शेटे ,दत्ता शेटे मनोहर गायकवाड ,राजू बधाले सरपंच,निलेश मराठे,योगेश पापळ,आशा जाधव सुनील खंडवे , ग्रामपंचायत सदस्य, सोनाली कोयते स्वाती कोयते,ग्रामसेवक मॅडम घोडेकर आदि उपस्थित होत्या.
सरपंच चैताली कोयते म्हणाल्या,” मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामांना भरघोस निधी मिळत आहे. यातून गावच्या विकासाला अधिक चालना मिळत असून विकासाची ही घडी अधिक वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहू.

- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे






