कामशेत:
आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून वीस लक्ष रुपये विकास निधीतून खडकी फाटा ते उकसान धरण रस्ता सुधारणा करणे कामांचा भूमिपूजन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी माजी सभापती गणपतराव शेडगे, अध्यक्ष नारायण ठाकर,राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष कैलास गायकवाड, नारायण मालपोटे,देवा गायकवाड, संदीप आंद्रे, विजय गायकवाड, साईनाथ गायकवाड, मधुकर वाघोले , ज्ञानोबा पवार , सरपंच कैलास कोंढरे उपसरपंच अमोल शिंदे ग्रामपंचायत सदस्य अनिल इंगवले विलास बांदल सोमनाथ शिंदे संतोष कोंढरे, ,सोमनाथ आंद्रे , बाळासाहेब शिंदे भाऊसाहेब मोरमारे, ग्रामसेवक सतीश कालेकर ,ठेकेदार राजू कांबळे ,भाऊसाहेब दाभणे ,सुरेश कोंढरे ,तानाजी शिंदे ,नवनाथ ठाकर, , दिलीप बगाड ,नथु इंगवले ,रामभाऊ आढारी ,चंद्रकांत शिंदे ,नितीन शेलार, अमोल कोंडे, अमोल पवार ,सोमनाथ भेगडे, नाथा कोंढरे ,स्वप्नील शिंदे,विकास शिंदे, दिलीप शिंदे उपस्थित होते.

error: Content is protected !!