
मिंडेवाडी:
अखंड तुकाराम तुकाराम नामयज्ञ सप्ताहाला शनिवार दि.१जानेवारी २०२२ ला प्रारंभ होणार आहे. भक्तिनिष्ठ संत चरणांकित वैराग्यमूर्ती शंकर महाराज मराठे यांच्या पुढाकारातून हा नामयज्ञ मागील ४२ वर्षापासून श्रीक्षेत्र भामगिरी आश्रम,मिंडेवाडी ता.मावळ येथे संपन्न होत होत आहे
भगवद्भभक्त ह.भ.प.श्री. कारभारी महाराज व वैकुंठवासी काशिनाथ बाबा गोरे,वैराग्य तपोनिधी ब्रह्मनिष्ठ ह.भ.प.जयराम बाबा भोसले यांच्या आशीर्वादाने हा नामयज्ञ सोहळा होत आहे.
बुधवार दि.५ जानेवारी पर्यत हा सोहळा होणार आहे.
ह.भ.प.गुरूवर्य शांतीब्रम्ह मारूती बाबा कु-हेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता होईल.
श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर पंचक्रोशी,मावळ व खेड परिसरातील भाविकांच्या विशेष सहकार्याने हा सोहळा ४२ वर्षापासून सुरू आहे.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे





