वडगाव मावळ:
मावळत्या वर्षाला निरोप द्यायचा अन नव्या वर्षाचे स्वागतोत्सव साजरा करायचा, तोही धुमधडाक्यात. सगळी स्वप्ने साकार करायचा संकल्प करायचा हे दिवस. या दिवसात मेजवानीचा थाट असला पाहिजे. जर तुम्ही अशा मेजवानीच्या थाटाची चव न्याहाळाची,असेल तर वडगाव मावळच्या शिवराज हाॅटेलला भेट द्या. शाकाहारी मांसाहारी थाळीचा आनंद लुटा.
आपल्या मनातील स्वप्नांना बळ देण्याचे काम आमचं शिवराज हाॅटेल करीत आहे,आपले मन आम्ही जाणतो. म्हणून आपल्यासाठी विशेष ऑफर नववर्षाच्या पूर्वेला आम्ही खास शिवराजच्या चोखंदळ ग्राहकांसाठी आणल्या आहे. हाॅटेल शिवराज मावळ तालुक्यातील हे एकमेव हाॅटेल आहे,जे आयएसओ नामांकन प्रामाणित आहे.
जिथे खवय्यांसाठी मेजवानी असते,तिथे व्हेज नॉनव्हेज खाल्ल की तृप्तीचे ढेकर येतात. वडगाव मावळ येथील अतूल वायकर असे या तरूणाचे नाव,असून हाॅटेल शिवराज हे खाद्यसंस्कृतीतील ब्रॅण्ड झालेले पुणे जिल्ह्यातील मोठे नाव आहे. या हाॅटेल मधील गावरान चिकन,कडकनाथ चिकन,तंदूर,फिशथाळी,व्हेज थाळी,साऊथ इंडियन,चायनीजची चव चाखायला शेकडो ग्राहकांची रीघ लागलेली असते.


येथील पैलवान,सरकार, कडकनाथ बकासूर,मालवणी फिश थाळी, रावणथाळीने महाराष्ट्र भर दबदबा केला आहे,शिवराज मधील गावरान चिकन आणि कडकनाथची चव थेट बाॅलीवूड पर्यत पोहचली. सुपरस्टार नाना पाटेकर यांनी येथील गावरान चिकनच्या रस्सावर ताव मारला. बाॅलीवूड मध्ये पोहोचण्यापूर्वी येथील गावरान मटणाचा ठसका महाराष्ट्रातील कुस्त्याच्या आखाडयात पोहचला.
त्यामुळेच महाराष्ट्र केसरी बाळा रफीक शेख याने येथील सरकार थाळीवर ताव मारला आहे.बकासुर थाळी,स्पे.रावण थाळी, स्पे.बुलेट थाळी,
सरकार थाळी,स्पे.कडकनाथ चिकन,,स्पे.गावरान चिकन, स्पे.मटन भाकरी,पापलेट,सुरमई,मांदेली,कबाब,
चायनीज,प्रॉन्स, तंदूर आणि बरच काही आहे.पैलवान थाळी मालवणी फिश थाळी.कुठे यायच असा प्रश्न पडला असेल तर लिहून घ्या आमचा पत्ता
हॉटेल शिवराज ,फॅमिली रेस्टॉरंट, व्हेज नॉनव्हेज शाखा क्र.१,शाखा क्र.२ पुणे-मुंबई जुना हायवे,
रामकृष्ण हरी मंगल कार्यालय शेजारी,
भेगडे लॉन्स जवळ वडगाव,ता.मावळ जि.पुणे कान्हे फाटा,ता.मावळ जि.पुणे
अधिक माहितीसाठी
MOB : 9561929999/9764587799 या नंबरवर संपर्क साधा.

error: Content is protected !!