
वडगांव मावळ: पुनावळे येथील नवचैतन्य गगनगिरी मंडळाच्या वतीने दत्तजयंती निमित्त काढण्यात आलेल्या गगनगिरी महाराज ज्योतचे वडगाव शहरात जय मल्हार ग्रुप च्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.वडगाव शहरातील खंडोबा चौकात संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव जाधव याच्या हस्ते स्वागत करण्यात आले यावेळी मा.सरपंच पोपटराव वहिले,नगरसेवक राजेंद्र कुडे,निवृत्त तहसीलदार किसनराव वहिले,खादी ग्रामोद्योग चे संचालक सुदेश गिरमे ,नवचैतन्य गगनगिरी मंडळाचे अध्यक्ष चेतन भुजबळ, हेमंत कोयते,मा.उपसरपंच विशाल वहिले,ओ.बी.सी सेल चे अध्यक्ष मंगेश खैरे,भैरवनाथ शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष पै सचिन ढोरे,,अॅड अजित वहिले, महावीर दुबे,तुषार वहिले,शंकर साकोरे,रोहित गिरमे,सुहास वायकर, शैलेश वहिले,संतोष देशमुख, सतिश राऊत,आदि उपस्थित होते.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे





