कामशेत:
वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालयात टाकवे बुद्रुक येथील युवा नेते राजेश जगताप, चंद्रकांत क्षीरसागर, संजय क्षीरसागर , विक्रम साबळे, मोहन क्षीरसागर प्रकाश बबन जगताप ,कैलास भीमराव चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्ष प्रवेश केला.
यावेळी.मावळ तालुका अध्यक्ष नितीन ओव्हाळ, पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष लोखंडे, तालुका उपाध्यक्ष कमृद्दिन शेख,कामशेत शहराध्यक्ष -महेश परमार मावळ तालुका संघटक संतोष जाधव,.युवा नेते सुमित साळवे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र नामदेव कांबळे यांनी दिली.

error: Content is protected !!