कामशेत :
महावीर इलेक्ट्रॉनिक्स भेट द्या आणि मोबाईल खरेदीवर ब्लूटूथ हेडफोन स्क्रीन गार्ड मोफत मिळवा अशी खास ऑफर महावीर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सुरू आहे. विवो, ओप्पो ,सॅमसंग या ब्रांडेड मोबाईल खरेदीवर फ्री ऑफर लॉन्च करण्यात आली आहे .
दिवाळीच्या मुहूर्तावर गरजेच्या बनलेल्या स्मार्ट मोबाईल फोनवर या वस्तू मोफत दिला जाणार आहे. शिवाय मोबाईल खरेदीवर फायनान्स उपलब्ध असणार आहे. कोरोनाच्या काळात माणसांचं जगणं बदलून गेले. स्मार्ट अँड्रॉइड मोबाइल घरची गरज बनली आहे. सर्वसामान्य ग्राहकांची गरज पाहून अल्पावधीत नागरिकांच्या पात्र ठरलेल्या महावीर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोबाईल खरेदी चा धमाका सुरू आहे .
सर्वच ब्रँडेड मोबाईल खरेदीवर फ्री ऑफर मध्ये या सर्व सुविधा मिळणार आहे. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग जवळील महावीर इलेक्ट्रॉनिक्स ग्राहकांच्या स्वागताला सज्ज आहे. सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना समाधानी व संतुष्ट ठेवण्यासाठी महावीर इलेक्ट्रॉनिक्स नेहमीच ऑफर्स लॉन्च करून सवलतीच्या दरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उपलब्ध करून देत आहेत .महावीर च्या दालनात फायनान्स उपलब्ध असून ग्राहक याचाही लाभ घेऊ शकतात ,असे महावीर इलेक्ट्रॉनिक्स चे सर्वेसर्वा परेश मुथा यांनी सांगितले.
स्मार्ट व अँड्रॉइड फोन सोबत स्मार्ट अँड्रॉईड स्मार्ट टीव्ही फ्रिज, वॉशिंग मशीन ,एसी देखील या दालनात आपल्याला पाहायला मिळतील .तसेच याही वस्तूंच्या खरेदीवर डिस्काउंट ऑफर देण्यात येईल .याशिवाय लकी ड्रॉ कुपन येथे उपलब्ध असून भाग्यवान ग्राहकास दुचाकी मोपेड, टीव्ही ,फ्रिज लकी ड्रॉ कुपन वर मिळतील.
सणासुदीच्या भरगच्च व व्यस्त वेळेत ऊन काहीसा वेळ काढून महावीर च्या दालनात खरेदीसाठी अवश्य घ्यावं जिथं आपलं स्वागत करण्यास महावीर इलेक्ट्रॉनिक के दालन सज्ज आहे.

error: Content is protected !!