टाकवे बुद्रुक:
आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले .
यावेळीसरपंच भूषण असवले ,उपसरपंच ऋषीनाथ शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ असवले ,परशुराम मालपोटे, स्वामी जगताप ,उल्हास असवले,दिलीप आंबेकर,सतू दगडे, पप्पू मोढवे ,ग्रामपंचायत सदस्य, सुवर्णा आसवले, ज्योती आंबेकर, प्रिया मालपोटे,आशामदगे,,प्रतीक्षा जाधव, मनिषा मोढवे, सुमित्रा काकरे,वंदना कदम उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमास पालक,शिक्षक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीने हा सोहळा चांगलाच रंगला.
सरपंच भूषण असवले म्हणाले,” आपला वाढदिवस विधायक कार्यक्रमांनी साजरा करावा असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी केले होते,या आवाहनाला साद देत शाळेतील विद्यार्थांना गणवेश वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!