कामशेत :
येथील महावीर इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आले आहे आपल्या ग्राहकांसाठी भव्य धमाका ऑफर 155000 रुपये किमतीचा कर्व्ह फोर के टीव्ही 55 इंची टीव्ही फक्त 36 हजार 900 रुपयात मिळणार आहे .
ग्राहकांच्या पसंतीला पडलेल्या महावीर इलेक्ट्रॉनिक्सने दिवाळी बंपर ऑफर जाहीर केली असून 55 इंची असलेला हा टीव्ही फक्त 36 हजार 900 रुपये मिळणार आहे.तसेच 50 इंची कर्व्ह टिव्ही एक लाख पंधरा हजार रूपये किमतीचा टीव्ही , जो स्मार्ट आणि फोर के असेल. फक्त 32 हजार रुपये मध्ये त्याची किंमत एक लाख वीस हजार रुपये आहे .
बिग दिल बिग ऑफर मध्ये महावीर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये भाग घ्या आणि तुमच्या आवडीचा टीव्ही घेऊन जा. तोही
सर्वात अत्याधुनिक फोर के टीव्ही व जवळपास 1 लाख 20 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळवा. ये ऑफर त्यासोबत लकी ड्रॉ ऑफर सुद्धा उपलब्ध आहे .आता तुम्हाला लहान टीव्हीच्या दरामध्ये मिळणार 55 इंची टीव्ही .
महावीर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये येणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी मिळणार खास सवलत. विशेष करून मोबाईल आता मिळणार भारतातील सर्वात स्वस्त. सोबत आकर्षक भेटवस्तू. मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करायचा असेल तर आजच खरेदी करा .महावीर इलेक्ट्रॉनिक्सने 25 व्या वर्षात पदार्पण केले आहे. महावीर च्या
सिल्वर जुबली येअर मध्ये मिळणार आहे .आता तुम्हाला तुमच्या सर्वात मोठा डिस्काउंट ऑफर .
फ्रिज, वॉशिंग, मशीन ,एलईडी ,टीव्ही ,मोबाईल व तसेच लवकरच फर्निचर मध्ये सुद्धा 50 टक्के ची सवलत मिळणार आहे .आजच बुक करा आपली आवडती वस्तू . ही वस्तू घेत असताना तुम्हाला सवलतीत मिळणार आहे. बजाज फायनान्स तर्फे व इतर फायनान्स मिळू शकते.
या वस्तू मिळू शकतात आता तुमच्याकडे पैसे असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीची वस्तू खरेदी करु शकता ते फक्त महावीर इलेक्ट्रॉनिक्स मध्येच असा दावा महावीर इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा परेश मुथा यांनी केला आहे.

error: Content is protected !!