कामशेत :
महावीर इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आले आहे ,आपल्या ग्राहकांसाठी भव्य लकी ड्रॉ योजना .या योजनेतून ग्राहकांना मिळणार आहे आकर्षक बक्षिसे .दिवाळीच्या तोंडावर महावीर ग्राहकांसाठी ही मोठी बक्षीसांची लयलूट करण्याची संधी महावीरने दिली आहे .यंदाच्या दिवाळीचा गोडवा अधिक वाढावा अशा प्रकारची ही नामी संधी ग्राहकांसाठी महावीर इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आली आहे .
प्रथम क्रमांकाच्या भाग्यवंत विजेत्यास मिळणार आहे, दुचाकी ,द्वितीय क्रमांकाचे बक्षीस आहे आकर्षक टीव्ही, तृतीय क्रमांकाचे बक्षीस आहे टिव्ही,चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस आहे.मिक्सर पाचव्या क्रमांकाचे बक्षीस आहे इस्त्री .महावीर च्या खरेदीवर मिळणार आहे चक्क 65% डिस्काउंट ऑफर. मर्यादित कालावधीसाठी ही ऑफर असून आजच महावीर मध्ये आपल्या पसंतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी या .
येथे आपणास फायनान्स वर देखील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करता येणार आहे .ब्रँडेड कंपनीचे टीव्ही फ्रिज फ्रिज वॉशिंग मशीन मिक्सर मोबाईल्स इन्वर्टर अशा सगळ्या वस्तू एकाच दालनात मिळणार आहेत. त्याही सवलतीच्या दरात अल्पावधीत पुणे जिल्ह्यात ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग जवळ कामशेत येथे भव्य दालनात सुरू झाले आहे.स्मार्ट टीव्ही मिळण्याचे मावळ तालुक्यातील शोरूम आपल्याला येथे पाहायला मिळेल. खासदार श्रीरंग बारणे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भरघोस सवलतीचे ऑफर दिवाळीनिमित्त महावीर इलेक्ट्रॉनिक्स ने सुरू केली आहे. याशिवाय लॅपटॉप मोबाईल हे देखील आपणास सवलतीच्या दरात मिळतील .
महावीर इलेक्ट्रॉनिक्स चे सर्वेसर्वा परेश मुथा म्हणाले,” अल्पावधीत महावीर इलेक्ट्रॉनिक्स ग्राहकांच्या पसंतीला उतरले असून खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांचं समाधान होईल ,अशा प्रकारच्या सवलतीच्या योजना खासदार श्रीरंग बारणे फाउंडेशनच्या मदतीने सुरू करण्यात आले आहेत. त्याचा फायदा मावळ तालुक्यातील सर्वसामान्य ग्राहकाला घेता येईल .गणेशोत्सव दसरा या सणासुदीला मिळालेल्या प्रतिसादावर दिवाळीसाठी भव्य लक्की ड्रॉ योजना राबून जेवण भाग्यवंत ग्राहकास मिळणार आहे. आकर्षक बक्षिसे आणि लकी ड्रॉ विजेत्या ग्राहकास मिळणार आहे हे दुचाकी गाडी महावीर इलेक्ट्रॉनिक परिवार आपल्या स्वागतासाठी उत्सुक आहे.

error: Content is protected !!