तळेगाव स्टेशन:
लायन्स क्लब ऑफ गणेशखिंड,लायन्स क्लब ऑफ तळेगाव , ग्रामपंचायत आंबळे यांच्या संयुक्त विद्यमानाने संपतलाल सचिन कुमार पारख यांचे प्रायोजक असलेल्या पारख जलशुद्धीकरण प्रकल्पाचे आंबळे येथे उद्घाटन झाले .
प्रांतपाल हेमंत नाईक यांच्या हस्ते उद्घाटन झाले. माजी प्रांतपाल दीपक शहा ,माजी प्रांतपाल द्वारका जलान, योगेश पोद्दार,शैलेश खंडेलवाल राजेश अग्रवाल, सरपंच मोहन घोलप ,उपसरपंच पूनम हांडे,दीपक बाळसराफ, गोरव शहा ,राजेंद्र झोरे, श्याम खंडेलवाल ,शाळीग्राम भंडारी ,संदीप काकडे उपस्थित होते
तसेच पोलीस पाटील शंकर आंभोरे, गोविंद आंभोरे, गोरख घोलप , माजी चेअरमन दत्तात्रय वायकर, युवा उद्योजक बंडू घोजगे ,भरत आंभोरे, माऊली आंभोरे, गणेश अंभोरे ,तानाजी भांगरे, सूर्यकांत भांगरे, शंकर आंभोरे उपस्थित होते.

error: Content is protected !!