राजगुरुनगर:
तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य दिवंगत नेते तानाजी मारूती केंदळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त रामायणाचार्य रामराव ढोक यांचे कीर्तन झाले.
ढोक महाराज यांनी सामाजिक बांधिलकी मानून काम करणा-या तानाजी भाऊ यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी आमदार दिलीप मोहिते,माजी आमदार दिगंबर भेगडे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे ,देवेंद्र बुट्टे पाटील,कैलास सांडभोर,रविंद्र भेगडे,बाबाजी काळे,शांताराम सोनवणे,उपस्थित होते.
नगरसेवक उत्तम केंदळे यांनी प्रास्ताविक केले. विजय केंदळे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!