वसई:
त्रिशा इंटरप्राइजेस घेवुन आले आले आहेत, आपल्या सेवेसाठी नागरिक ई सेवा केंद्र व शिवकल्याण इन्फोटेक च्या मदतीने सर्व प्रकारच्या शासकीय-निमशासकीय सेवा एकाच छता खाली, आमच्या सेवेने आपले समाधान याची शाश्वती त्रिशा इंटरप्राझजेसचे दत्तात्रय घाग यांनी दिली आहे.
त्रिशा इंटरप्राझजेस मध्ये मिळणार आहे आपल्या खालील सुविधा,तेही घर बसल्या बसल्या. नको रांगेत थांबायची कटकट आणि नको त्रेधातिरपीट. त्रिशा मध्ये फोन करा आणि घरबसल्या आपल्या शासकीय व निमशासकीय योजनेचा लाभ घ्या असे आवाहन दत्तात्रय यांनी केले आहे.
त्रिशा मध्ये मिळणार आहे आपल्याला खालील सुविधा.
•रेशनकार्ड/ नवीन/जुने/ विभक्त (फक्त वसई/विरार)
•उत्पन्न दाखल(तहसीलदार) (फक्त वसई/विरार)
•डोमेसाईल सर्टिफिकेट (संपूर्ण
महाराष्ट्र)
• पॅन कार्ड (संपुर्ण महाराष्ट्र)
•जन्म नोंद दाखला (फक्त वसई/विरार)
•मृत्यू नोंद दाखला (फक्त वसई/ विरार)
• इन्शुरन्स (संपुर्ण महाराष्ट्र)
•PF काढणे (संपुर्ण महाराष्ट्र)
• रजिस्टर अग्रीमेंट (पुणे/वसई /विरार)
• पासपोर्ट (संपुर्ण महाराष्ट्र)
•पोलीस व्हेरिफिकेशन (संपुर्ण महाराष्ट्र)
•घरपट्टी ट्रान्सफर (फक्त वसई/विरार)
• थकबाकी नसल्याचा दाखला (वसई/विरार)
•घराचा उतारा (वसई/विरार)
•आधार कार्ड (अपडेट महाराष्ट्र मोबाईल क्रमांक रजिस्टर असणे गरजेचे आहे) (नवीन / अपडेट वसई विरार)
•नवीन वीज कनेक्शन (वसई /विरार)
•मीटर ट्रान्सफर (वसई/विरार)
• मतदान कार्ड (संपुर्ण महाराष्ट्र)
•जेष्ठ नागरिक कार्ड (संपुर्ण महाराष्ट्र)
•गॅजेट (नावात बदल) (संपुर्ण महाराष्ट्र)
•ड्रायव्हिंग लायसन्स (संपुर्ण महाराष्ट्र)
• ७/१२ आणि ८अ (संपुर्ण महाराष्ट्र)
• जीएसटी रजिस्ट्रेशन GST(संपुर्ण महाराष्ट्र)
•फूड लायसन्स FSSAI (संपुर्ण महाराष्ट्र)
•उद्योग आधार उद्यम रजिस्ट्रेशन(संपुर्ण महाराष्ट्र)
•शॉप ऍक्ट लायसन्स गुमस्ता (संपुर्ण महाराष्ट्र)
•भाडे करार (फक्त वसई/विरार)
• डॉक्युमेंट टायपिंग (फक्त वसई/विरार)
•जुने ७/१२ रेकॉर्ड (संपुर्ण महाराष्ट्र)
•RTO ची कामे (संपुर्ण महाराष्ट्र)
अश्या प्रकारच्या अनेक 🇨🇮शासकीय व निमशासकीय सुविधांचा फायदा घेण्यासाठी एकवेळ अवश्य भेट द्या
पत्ता:- आंबे माता मंदिर जवळ, भाटपाडा, चंदनसार रोड, विरार पुर्व.
ऑफिस ला यायला जमत नसेल तर फोन करून कागदपत्रे whatsaap / email करू शकता.
तुमचे सर्टिफिकेट तुम्हाला मोबाईल किंवा इमेल वर पाठवले जाईल.
अधिक माहितीसाठी ☎ संपर्क:- 9619394784

error: Content is protected !!