कामशेत :
आपल्या सर्वाच्या जिव्हाळ्याच्या महावीर हाॅस्पिटल मध्ये कॅशलेश सुविधा देण्यात येत आहे.ज्या मुळे आपल्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत आपला आरोग्य विमा असल्यास आपण महावीर हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ शकता .
महावीर हॉस्पिटलमध्ये जवळजवळ सोळा कंपनीतला कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे. तसेच ज्या कंपनीत कॅशलेश सुविधा आहेत अशा राहिलेल्या आरोग्य विमा सुविधा त्याच्यासाठी आपण रिअंबर्समेंट सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे पेशंटला आधी उपचार करून त्याची फाईल सबमिट करून त्यांचे पैसे रिफंड भेटू शकतात अशी सुविधा उपलब्ध असल्याची माहिती महावीर हाॅस्पिटलच्या इन्शुरन्स डिपार्टमेंट कडून देण्यात आली आहे.
महावीर हॉस्पिटल येथे सर्व प्रकारचे उपचार होतात ऑपरेशन थिएटर आणि सर्व प्रकारचे ऑपरेशन्स आपल्याकडे केले जातात. आपल्याकडे सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट होत असतात कोणाला आरोग्य विमा काढायचा असेल तरी मोफत मार्गदर्शन केले जाते यासाठी महावीर हॉस्पिटल येथे संपर्क करावा.
सर्व कॅशलेस मध्ये असलेल्या कंपनी मॅक्स भूपा हेल्थ इन्शुरन्स, रेलिगेअर इन्शुरन्स, बजाज जनरल इन्शुरन्स, टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स, फ्युचर जनरली रिलायन्स जनरल इन्शुरन्स ,एचडीएफसी ,आरगो जनरल इन्शुरन्स ,आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स , हेल्थ इंडिया हेरिटेज, हेल्थ टीपीए ,एफ एच पी एल फॅमिली हेल्थ प्लॅन टीपीए ,पॅरामाउंट टीपीए इत्यादी कंपनी कॅशलेस साठी उपलब्ध आहेत.
बाकीच्या सर्व कंपनीसाठी ट्रीटमेंट करून फाईल दिली जाईल त्यावर कंपनीकडून पेशंटला हॉस्पिटलचा खर्च मिळवता येईल. याशिवाय आपल्याला आरोग्य विमा याविषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला देण्यात येईल. दिवसेंदिवस वाढणारी महागाई आणि दवाखान्यात येणारा खर्च याचा मेळ बसवता बसवता आपण मेटाकुटीला आलो आहोत यावर कॅशलेस हा ना मी उपाय आहे आजच आमच्या इन्शुरन्स डिपारमेंट कडे संपर्क साधावा असे आव्हान महावीर हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉक्टर विकेश मुथा यांनी केले. अधिक माहितीसाठी :९८२२४०३४२२, ८७९९८७००१८, ७५१७८९०२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

error: Content is protected !!