
कार्ला:
वेहरगाव येथे वन्यजीव सप्ताह अंतर्गत वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
नव्या पिढीत निसर्ग आणि वन्यजीव याविषयी आस्था वाढत असून त्यांच्या अभिव्यक्तीस वाव देण्यासाठी व त्याद्वारे जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी ऑक्टोबरचा पहिला आठवडा ‘वन्यजीव सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येतो.वन्यजीव संवर्धनासह निसर्ग संपदेचे जतन व संरक्षण ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
यावेळी मावळचे आमदार सुनिल शेळके पुणे उपवनसंरक्षक राहुल पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी सुशिल मंतावार, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, सरपंच अर्चना संदिप देवकर, उपसरपंच काजल पडवळ, बाळासाहेब भानुसघरे, तानाजी पडवळ, वनपाल पी.एम.रासकर, मनोज देशमुख, मधुकर पडवळ, किरण हुलावळे, सुरेश गायकवाड, राजु देवकर तसेच इतर मान्यवर व ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
- रवि ठाकर एक जिवलग मित्र
- हर घर तिरंगा अभियान गावोगावी राबवणार : माजी राज्यमंत्री बाळा भेगडे
- हिंदू उत्सव समिती व कामशेत ग्रामस्थांकडून स्वराच्या कुटुंबियास मदत
- सरकार कोणाचेही असो,आमच्या सुरक्षिततेबाबत ही उदासिनता का?
- कोथुर्णे घटनेतील नराधमाला फाशी द्या; या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे आमरण उपोषण




