पवनानगर:
पवन मावळातील बौर येथील ब्राम्हणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शालेय व्यवस्थापन. समितीची निवड करण्यात आली.
कोरोनाच्या सर्व नियमावलीचे पालन करत पालक सभेचे
आयोजन करण्यात आले होते या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून संतोष सुरेश वाळुजकर तर उपाध्यक्षपदी नारायण बबन कंक यांची एकमताने निवड करण्यात आली. सचिव म्हणून तानाजी
शेखरे यांची निवड झाली .
सदस्य पदी .रणजित वाळुजकर, पुजा नितीन
म्हस्के शुभांगी मारूती म्हस्के, निवृत्ती साठे, लता सतिश वाळुंजकर, माधुरी गराडे यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष संतोष वाळुजकर यांचा सत्कार ग्रामस्थांच्या
वतीने करण्यात आला त्यावेळी गणेश वाळुजकर, सतिश वाळुंजकर, .प्रकाश द.वाळुंजकर, मुकुंद कंक, खंडू चव्हाण मान्यवर उपस्थित होते.
राजू श्यामराव कंक.सदस्य, मंगल साहेबराव
कंक सदस्या, संदीप एकनाथ दळवी सदस्य
नामदेव दळवी, साहेबराव कंक उपस्थित होते.

error: Content is protected !!