वडगाव मावळ:
मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्व नवनियुक्तीत शक्ती केंद्रप्रमुख, बूथ अध्यक्ष यांचा सन्मान करण्यात येणार आहे.माजी मंत्री भाजपाचे नेते अशिष शेलार, माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात येणार आहेत. मावळ तालुक्यातील सर्व जेष्ठ ,पदाधिकारी , कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी केले.शुक्रवार दि.- १/१०/२०२१रोजी सकाळी १०:३० वाजता गुरुदत्त मंगल कार्यालय, नायगाव (कामशेत) येथे हा कार्यक्रम होणार आहे.
रविंद्र भेगडे अध्यक्ष-भाजपा मावळ, संदीप काकडे
अध्यक्ष- भाजपा युवा मोर्चा मावळ, सायली बोत्रे अध्यक्ष – भाजपा महिला आघाडी मावळ, अभिमन्यू शिंदे
अध्यक्ष -भाजपा विद्यार्थी आघाडी मावळ कार्यक्रमाचे निमंत्रक आहे.

error: Content is protected !!