लोणावळा:
लोणावळा शहर शिवसेना संपर्क कार्यालयाचे उदघाटन शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेना उपनेते, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहिर, सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर व मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे उपस्थितीत होते.
यावेळी शिवसैनिकांनी फटाक्यांच्या आतिषबाजी केली.परिसरातील भगव्या वातावरणात खासदार राऊत यांचे स्वागत करण्यात आले.
शिवसेना लोणावळा शहरप्रमूख बाळासाहेब फाटक यांच्या प्रयत्नांतून व सहकार्य तून उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
शिवसेना मावळ विधानसभा संपर्कप्रमुख गणेश जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे,शिवसेना महिला आघाडी मावळ तालुका संपर्क संघटिका लतिका पास्ते, पुणे जिल्हा महिला आघाडी सह संपर्क संघटक शादान चौधरी, पुणे जिल्हा महिला आघाडी संघटिका शैला खंडागळे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर,तालुका संघटक अंकुश देशमुख, युवा सेना समन्वयक अनिकेत घुले , उपतालुकाप्रमुख आशिष उर्फ गबळू ठोंबरे, उपतालुकाप्रमुख मदन शेडगे, अनिल ओव्हाळ, , युवासेना उपजिल्हाधिकारी गिरीश सातकर,महिला आघाडी तालुका संघटक अनिता गोणते, यशवंत तुर्डे, शिवसेना शहर समन्वयक जयवंत दळवी, शिवसेना महिला आघाडी शहर संघटक ,नगरसेविका कल्पना आखाडे, नगरसेवक शिवदास पिल्ले, माणिक मराठे,तळेगाव शहर प्रमुख दत्ता भेगडे, देहूरोड शहर प्रमुख भरत नायडू ,कामशेत शहर प्रमुख सतीश इंगवले, विभागप्रमुख राम सावंत,जयदास ठाकर उमेश गावडे अंकुश सातकर रमेश नगरकर सोमनाथ कोंडे युवासेना तालुका अधिकारी श्याम सुतार, लोणाळा उपशहर प्रमुख संजय भोईर, प्रकाश पाठारे, मनेष पवार, मा.नगरसेवक मधुकर पवार,शिव वाहतूक सेना पुणे जिल्हाध्यक्ष पंकज खोले,युवा सेना लोणावळा शहर अधिकारी तानाजी सुर्यवंशी,लोणावळा शहर महिला आघाडी सहसंघटिका मनिषा भांगरे, उपशहर संघटिका प्रभाताई अकोलकर,नगरसेविका सिंधू परदेशी, सुरेखा देवकर ,सल्लागार रामभाऊ थरपुडे,विलास आडिवळे शोभिवंत भौईर सुरेश टाकवे,प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे, विभाग प्रमुख भगवान देशमुख, संजय शिंदे, उल्हास भांगरे, वसंत ढोरे, विनोद पिलाने, रवींद्र टाकळकर,अनिल कालेकर,कमर अन्सारी, मंगेश येवले,रतन मराठे,शंकर नाणेकर,नागेश दाभाडे, विशाल गावडसे,प्रशांत आजगेकर,विभाग संघटक परेश बडेकर,युवासेना शहर समन्वयक दत्ता थोरवे,शाखाप्रमुख गणेश वाडकर,जितेंद्र ठोंबरे,संजय जाधव, युवासेनेचे ओमकार फाटक अविष्कार फाटक धीरज घारे दिलीप झोरे, लखन खरात, महिला आघाडीच्या शाखा संघटिका उर्मिला शर्मा, प्रिया पवार, कविता खजान, माग्रेट मुन्नास्वामी, विकास घाटे तसेच मोठ्या संख्येने शिवसेना आजी-माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
खासदार राऊत यांचे शहर शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!