कामशेत:
कोंडिवडे येथील जुन्या पिढीतील नामदेव राघुजी दाभणे(वय ९५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले,तीन मुले,पुतणे,सुना,जवाई,नातवंडे असा परिवार आहे.
सुरेश नामदेव दाभणे ,ज्ञानेश्वर नामदेव दाभणे, भरत नामदेव दाभणे, अंकुश नामदेव दाभणे त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!