टाकवे बुद्रुक:
वनाबाई बबन कल्हाटकर (वय १०७ )यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा,चार मुली,सुना,जवाई,नातवंडे असा परिवार आहे. माजी सरपंच व आंदर मावळ भाजपाचे अध्यक्ष गणेश कल्हाटकर त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!