कामशेत:
भारतीय जनता पार्टी कामशेत शहर वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सेवा समर्पण सप्ताह अंतर्गत विविध कल्याणकारी योजनेचा शुभारंभ करण्यात आला .यामध्ये श्रमिक कार्ड असंघटित कामगारांसाठी मोदी सरकारची सर्वात मोठी योजना राबवण्यात आली. व विविध योजनांचे माहिती भाजपा विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष अभिमन्यू शिंदे यांनी सांगितली.
कोरोना साथीच्या काळात आशा सेविकांचे कामशेत शहरांमध्ये खूप मोठे योगदान होते त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना करोना योद्धा पुरस्कार देण्यात आला.
भारतीय जनता पार्टी कामशेट शहराची सर्व सामावेश करत मोठी कार्यकारणी जाहीर करण्यात आली या मधे कामशेत शहर कार्यकारणी अध्यक्ष-मोहन वाघमारे,उपाध्यक्ष-रमेश बच्चे,उपाध्यक्ष-किरण धावडे,उपाध्यक्ष-काशिनाथ येवले,उपाध्यक्ष-शंकर काजळे,उपाध्यक्ष-रतन जैन,सरचिटणीस – गिरिष रावळ,सरचिटणीस-कुंदन परमार,खजिनदार-राजु मो.गदिया
युवा मोर्चा कार्यकारणी अध्यक्ष-प्रवीण चिल्हारी शिंदे,कार्याध्यक्ष-संदिप साठे,उपाध्यक्ष-प्रसाद ए. शिंदे,उपाध्यक्ष-शंकर बाळू शिंदे,उपाध्यक्ष-सनि टकले,उपाध्यक्ष- अजित नागोत्रा,उपाध्यक्ष-राहुल र. गदिया,सरचिटणीस-सचिन वि.जोशी,सरचिटणीस-योगेश ह.पवार,संघटक-प्रदिप बा.शिंदे, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष -अनिकेत शिंदे
ओबीसी कार्यकारणी अध्यक्ष- संजय बाळासाहेब लोणकर,कार्याध्यक्ष-शरद नामदेव नखाते,उपाध्यक्ष-प्रसाद गजानन गोरे,युवा ओबीसी कार्यकारणी
अध्यक्ष-अजिंक्य सु. दौंडे,उपाध्यक्ष-प्रविण चंद्रकांत खोल्लम,उपाध्यक्ष-विनायक मोहन दळवी,उपाध्यक्ष-सतीश वैराट,उपाध्यक्ष-निकलेश दौंडे,उपाध्यक्ष-रोशन मोडक,उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष-जितेंद्र रामावतार चेतारा
कामगार आघाडी अध्यक्ष-रामदास तुपे
महिला आघाडी
अध्यक्ष-कविता सुरेश शिंदे,कार्याध्यक्ष-मीनाताई मावकर,उपाध्यक्ष-रेश्माताई गायकवाड,उपाध्यक्ष-राजश्रीताई वी. थोरवे,सरचिटणीस-सोनालीताई अ. लोणकर,सचिव-उर्मिलाताई किसन काळे यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष मोहन वाघमारे सूत्रसंचालन मा. उपसरपंच गणपत शिंदे आभार मीनाताई मावकर या कार्यक्रमाचे नियोजन शहराध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी केले.
या वेळी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे,पंचायत समिती सभापती ज्योती शिंदे, उपसभापती दत्ता शेवाळे, माजी सभापती गुलाबकाका म्हाळसकर ,माजी उपसभापती शांताराम कदम ,ज्येष्ठ नेते शंकरनाना शिंदे, ज्येष्ठ नेते सुकन बाफना,महिला आघाडी अध्यक्ष सायलीताई बोत्रे, मा. सभापती सुवर्णा कुंभार, सरचिटणीस सुनीलचव्हाण, पु.जि.कुं. स. अध्यक्ष संतोष कुंभार,कार्याध्यक्ष अर्जुन पठारे, सोशल मीडिया अध्यक्ष सागर शिंदे, अध्यक्ष दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे, क्रिडा आ.अध्यक्ष नामदेव वारिंगे, धनगर प. अध्यक्ष नामदेव शेडगे, नाणे मावळ अध्यक्ष अमोल केदारी, कृती समिती अध्यक्ष सचिन येवले,वि. कार्याध्यक्ष प्रणव बोडके, हरिभाऊ दळवी, मा.सरपंच विजय शिंदे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गोरे,कार्याध्यक्ष सुमित्राताई जाधव,महीला आ. उपाध्यक्ष सारिका शिंदे, सोशल मीडिया प्रमुख ज्योतीताई काटकर,मा.सरपंच सारिका घोलप, कामशेत शहर महिला आघाडी ,मा.उपसरपंच नितीन गायखे, हरिभाऊ गायखे आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!