टाकवे बुद्रुक:
येथील भागाबाई राघू नाणेकर (वय८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे. लक्ष्मण राघू नानेकर हे त्यांचे पुत्र होत.तर मंगरूळ गावचे माजी उपसरपंच भरत घोजगे, गुणवंत कामगार नवनाथ ढोरे, टाकवे गावचे उद्योजक पप्पू नाणेकर हे त्यांचे नातू होत.

error: Content is protected !!