समर्थ बुथ अभियान संदर्भात सोमाटणेत बैठक
सोमाटणे:
समर्थ बुथ अभियान संदर्भात सोमाटणे येथील चौराई देवी सभागृहत आयोजित बैठक घेण्यात आली. यावेळी पक्षसंघटना मजबुत करण्यासाठी सोमाटणे गाव स्तरावरील खालील पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून बुथ अध्यक्ष व बुथ कमिटी स्थापन करण्यात आली.
सोमाटणे गाव अध्यक्ष म्हणुन .प्रवीण मु-हे,
सोमाटणे गाव महिला आघाडी अध्यक्ष म्हणुन सोनाली मुऱ्हे, सोमाटणे गाव युवा मोर्चा अध्यक्ष पदी चेतन मु-हे
सोमाटणे गाव विध्यार्थी आघाडी अध्यक्ष म्हणुन ओमकार मु-हे यांची निवड करण्यात आली.
त्याच प्रमाणे सोमाटणे
बुथ क्र:-287 चे अध्यक्ष म्हणुन प्रितम मुऱ्हे
बुथ क्र:- 288 चे अध्यक्ष म्हणुन सुधीर मुऱ्हे
बुथ क्र:- 289 चे अध्यक्ष म्हणुन सुमित्रा जाधव
बुथ क्र:- 290 चे अध्यक्ष म्हणुन मंगेश मुर्हे यांच्या निवडी करून शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी राज्यमंत्री बाळा भाऊ भेगडे, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे,प्रभारी प्रशांत ढोरे,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,जि.प.सदस्य नितीन मराठे,महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे,विध्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे,महिला आघाडी उपाध्यक्षा सारीका
शिंदे,मा.जि.प.सदस्या सुमित्रा जाधव, क्रीडा आघाडी अध्यक्ष नामदेव वारींगे , शैला मुऱ्हे, सुजाता मुऱ्हे,राजेश मुऱ्हे,शैलेश मुऱ्हे,अनंता मुऱ्हे,अक्षय मुऱ्हे,रवींद्र मुऱ्हे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!