मुंबई:
मंगेश पांगारे, संस्थापक-अध्यक्ष, क्षितिज ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या मागाठाणे दहिसर येथील मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यासाठी विभागातील असंख्य नागरिक उपस्थित होते. परंतु या मध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. शेकडो महिलांनी ओवाळणी करून मंगेश पांगारे यांना आशीर्वाद देऊन भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
या मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या व विभागातील असंख्य नागरिक व क्षितीज ग्रुपचे कार्येकर्ते यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

error: Content is protected !!