टाकवे बुद्रुक:
नागाथली येथील जुन्या पिढीतील श्रीमती सीताबाई सहादू खांडभोर(वय ८६) यांचे अल्पशा आजाराने
निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले,मुलगी,सुना,जवाई,नातवंडे असा परिवार आहे. श्री दत्ता सहादू खांडभोर,श्री संतोष सहादू खांडभोर,श्री भानुदास सहादू खांडभोर,श्री बाळा सहादू खांडभोर त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!