कामशेत:
येथील नवयुग मित्र मंडळाच्या गणराया चरणी कांबेश्वर महादेव ट्रस्टचे अध्यक्ष व माजी उपसरपंच डाॅ. विकेश मुथा, ग्रामपंचायत सदस्या अंजना मुथा ,ग्रामपंचायत सदस्या वैशाली इंगवले यांच्या हस्ते महाआरती घेण्यात आली यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी वाघवले, सचिन शेडगे, सचिन शिंदे, धनंजय मिठारे,शिवसेनेचे शहरप्रमुख गणेश भोकरे,सतिश इंगवले आदि उपस्थित होते.
कोरोना महामारीनचे संकट टळून, सर्वाना सुख, शांती, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, धनसंपदा लाभो अशी प्रार्थना गणराया चरणी अर्पण करून ग्रामपंचायत सदस्या अंजना मुथा यांनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!