वडगाव मावळ:
कौटुंबिक हिंसाचार या संदर्भात राष्ट्रीय समाज सहाय्यक समितीने नवी मुंबईतील रबाळे पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक अजय भोसले व पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधव यांची भेट घेतली.
येथील अधिका-यांनी या अनुषंगाने केलेली मदत महत्वाची ठरली. ज्याचा फायदा सबंधित तक्रारदार यांना झाला. राष्ट्रीय समाज सहाय्यक समितीच्या अध्यक्षा अर्चना म्हाळसकर थिटे , मावळ तालुका महिला अध्यक्षा ज्योती जाधव यांनी या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन माहिती दिली.

error: Content is protected !!