तळेगाव दाभाडे:
श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान यांनी यावर्षी करोना महामारी या पार्श्वभूमीवर प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मूर्ती संकलन केले आणि या मूर्ती नगरपालिकेकडे जमा केल्या यासाठी आर्थिक स्वरूपात संकेत सतीश खळदे नगरसेविका नीता काळोखे माजी नगरसेविका अमृता टकले नगरसेविका हेमलता खळदे, विशाल वाळुंज यांनी मदत केली
याप्रसंगी बोलताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमर खळदे यांनी विसर्जनाच्या ठिकाणी गर्दी करू नये असे नागरिकांना आव्हान केली सूत्रसंचालन अमृता टकले यांनी केली हेमलताताई खळदे यांनी कोरोना महामारी लवकरात लवकर नाईस होऊ दे अशी गणरायाकडे प्रार्थना केली यादवेंद्र खळदे यांनी प्रतिष्ठान च्या कामाचे कौतुक केले आणि भावी कारकिर्दीत शुभेच्छा दिल्या तर आभार आणि समारोप माजी अध्यक्ष संजय शिंदे यांनी मांडले
याप्रसंगी खंडू टकले आदित्य टकले महेश खळदे विजय शेटे संदीप खळदे भूषण खळदे ओंकार खळदे सुनील खळदे कुणाल खळदे भावेश खळदे सुभाष खळदे विराज खळदे तेजस शहा गौरव खळदे आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!