कामशेत:
महावीर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये विद्यार्थी,नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी खास लॅपटॉपची ऑफर सुरू केली आहे. एक लाख वीस हजार रुपये किमतीचा लॅपटॉप फक्त २८९०० रुपयांत मिळणार आहे.त्यातही फक्त दहा हजार रुपये भरून लॅपटॉप घेऊन जा.
वरची रक्कम भरायला आम्ही मदत करू असे आवाहन महावीर इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा परेश मुथा यांनी केले.
I 5 HP ELITE BOOK SERIES या बॅण्डेड कंपनीचे लॅपटॉप घरी घेऊन आपल्या स्वप्नांना पूर्ण करा. या ऑफर मध्ये आपल्याला मिळणार कॅशबॅकचा फायदा. शिवाय एक लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण,आणि भेटवस्तूचा खजिन्याची लयलूट करता येणार आहे. सणासुदीच्या दिवसात महावीर इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आले आहे.
भरघोस सवलतीत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू.
ग्राहकांच्या पसंतीस पडलेले मावळ तालुक्यातील हे एकमेव दालन आहे,जिथे तुमच्या स्वप्नाची कदर केली जाते. लॅपटॉप,टिव्ही,मोबाईल,फ्रीज,एसी,इस्त्री,वाॅशिंग मशीन्स आणि बरेच आहे. येथे आपणास हप्त्यावर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेता येणार आहे. महाराष्ट्रातील पंचवीस हजारांहून अधिक ग्राहकांना दर्जेदार व उत्तमोत्तम उत्तम टिव्ही,फ्रीज करून समाधानी आणि संतुष्ट केलेल्या युविया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सोबत अनेक नामांकित कंपनीच्या बॅण्डेड वस्तूंचे भांडार आपल्या हक्काच्या जवळच्या कामशेत येथे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाजवळच्या महावीर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध आहे.
यूविया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कार्यकारी संचालक परेश कांतीलाल मुथा आपल्या साठी घेऊन आले आहेत,आपल्या स्वप्नातील टिव्ही,फ्रीज,होम थिएटर,मोबाईल आणि अजून बरेच काही. एकदा या आणि लाॅकडाऊन मधील ताणतणाव घालवून आपला मुड बनवा,घरच्या घरी पहा आपल्या आवडत्या मुव्ही.आणि ऐका सुमुधुर संगीत जे आपणाला उत्साही तर बनवतील शिवाय आपली स्वप्न साकारण्यासाठी बळ देतील.
लॅपटॉप काळाची गरज बनली आहे,स्पर्धेत टिकून राहायचे तर तंत्रज्ञानाची माहिती असणे आवश्यक आहे.यासाठी आवश्यक असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेले लॅपटॉप आपल्याला पहायला मिळेल. आपल्या सेवेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूची सर्व्हिस कामशेतच्या आमच्या दालनात मिळेल यासाठी आता आपल्याला मोठ्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही.

error: Content is protected !!