वडगाव मावळ:
कशाळ येथील आदर्श अंगणवाडी शिक्षिका सौ.सुरेखा शिवाजी जाधवयांच्या घरा मध्ये त्यांनी गौरीचा आगमन मोठ्या उत्साहात साजरा केला . या मध्ये त्यांनी “जुन ते सोनं” असे म्हणी प्रमाणे त्यांनी जुनी संसार करणारी एक स्त्री कशी घरात संसार करत होती.
हे त्यांनी आधुनिक काळातील महिलां संदेश दिला आहे कारण आता महिला चुली वरचे जेवण, वरूटा पाटा वरील मिरची, दही ठेवलंल शिख चुलील ालागणारे सरपण भाताची रास त्या वेळेस लाईट नसतात प्रकाश देणारा कंदिल या मध्ये त्यांनी टाकावं पासुन टिकाऊ वस्तूंचा वापर केला आहे .
आशा खुप गोष्टी त्यांनी आपल्या गौरी साज मध्ये दाखविला आहे .या मध्ये त्यांनी जुनी संसार करणारी स्त्री आणि नवीन संसार करणारी स्त्री जुन्या काळातील आठवणी नवीन काळातील महिला जुनी आठवण विसरून जाऊ नये म्हणून हा गौरीचा साज करण्यात आला.
सर्व गावातील महिलांनी सर्व जेष्ठ नागरिक युवती युवक वर्ग यांनी हा साज पाहिला तसेच विद्यमान उप सरपंच तुळशीराम जाधव व सदस्य माऊली जाधव, सदस्य विश्वनाथ जाधव सदस्य, आशा जाधव सदस्य ,थरकुडे बाई सदस्य बीजाबाई जाधव ,सर्वांनी आदर्श अंगणवाडी शिक्षिका सुरेखा जाधव यांचे खुप खुप कौतुक केले.

error: Content is protected !!