मुंबई :
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘वर्षा’ शासकीय निवासस्थानी श्रीगणरायांचे दर्शन घेतले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्या सह श्री गणरायाचे दर्शन घेऊन राज्यातील कोरोनाचे विघ्न टळून आरोग्यसंपन्न राज्याचे साकडे घातले.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,पत्नी रश्मी ठाकरे,पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

error: Content is protected !!