वडगाव मावळ:
कान्हे गावच्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्या रूपाली शशिकांत कूटे यांनी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते शिवबंधन बांधुन शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. यावेळी शिवसेना तालुक्यातील राजेश खांडभोर,उपतालुका प्रमुख मदन शेडगे,माजी उपसरपंच व शिवसेना नेते गिरीष (बापू)सातकर व अन्य उपस्थित होते. खासदार बारणे व तालुकाप्रमुख खांडभोर यांनी कुटे यांचे सेनेत स्वागत केले.

error: Content is protected !!